Congratulations Ayaati Dandade

जम्मु-काश्मीर येथील श्रीनगर मध्ये , दिनांक २४ ते २८ मार्च दरम्यान झालेल्या राष्ट्रीय सब ज्युनिअर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर आपल्या महाराष्ट्राला ब्राँझ मेडल मिळवून दिल्या बद्दल कु अयाती अमोलराव दांदडे हिचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp chat