Mrs. Rupali D. Kumbhar

स्वयंपाकासाठी मातीची भांडी पूर्वीपासून वापरली जातात. त्यातल्या पदार्थांना स्वर्गीय चव येते. आजच्या जमान्यात वापरण्यासाठी अशी भांडी उपलब्ध आहेत. सुबक आकार, मजबूत, छान आहे. स्वच्छ करताना फार न घासता सोप आणि कोमट पाणी यांनी धुवायचे. मंद आचेवर ठेवायचे थेट गॅसवर न ठेवता मध्ये एक नेहमीचा मेटल स्टँड ठेवावा.

मातीच्या भांड्यन मध्ये –

 • मातीचे कुकार
 • मातीचा तवा
 • मातीचे ग्लास
 • मातीचे जेवणाचे ताट
 • मातीचे हंडी
 • मातीची काढाई
 • मातीचे चहाचे कप
 • मातीचे वाट्या
 • मातीची पाण्याची बॉटल
 • मातीचे पाणी साठण्याचे माठ
 • मातीचे रेफ्रिजरेटर
 • स्वयपाकाच्या भांड्याचे संपूर्ण सेट
 • आणि बरेच  काही……

Contact Details
A/2, 18 Qeens Gardan, Camp, Pune.

Email Id – rupalidkumbhar1980@gmail.com

Ph.: 9923760655

f
e
c
a
b
c
d
e
g
h
i
j
k
f
e
c
a
b
c
d
e
g
h
i
j
k
previous arrow
next arrow

 

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp chat