Narivishwa Diwali Festival -Sangli

कार्यशाळेत नारीविश्व मेम्बर्सकडून  शिकवल्या जाण्याऱ्या  गोष्टी –
१)टाकाऊ वस्तूपासून आकाशदिवा
सौ.मानिषा भिसे – दामिनी आटॆ  गॅॅलरी
https://narivishwa.com/wp/mrs-manisha-a-bhise/
साहित्य – रिकामी प्लास्टिक बाँटल, डिंक
कातरी , कटर , मार्बल पेपर , लेस , स्टोन ,दोरी,ग्लू

२) पूजेचे ताट तयार करणे
सौ.वर्षा भिडे –
https://narivishwa.com/wp/mrs-varsha-y-bhide-sangli/
साहित्य – स्टील ताट तुमच्या आवडत्या कलरने ऑईल पेंट केलेले , कुंदन , फेविकॉल , लेस , कलर बॉलचेन , कलरने ऑईल पेंट केलेले                        तबक   जे काही तुम्हाला पुजा थाळी म्हणून वापरायची आहे .

३) लाईट माळ आणि डिझायनर पणती तयार करणे
गझाला तांबोळी – मॅॅजिक फिंगर्स
https://narivishwa.com/wp/magicfingerssangli/
लाईटिंगची माळ बनवण्यासाठी साहित्य –
स्टॉकिंग कापड , गोल्डन वायर , दोरा, लाईटिंगची माळ लहान साधी, ग्रीन सेलो टेप
दिव्याच स्टँड बनवण्यासाठी साहित्य –
मातीचे दिवे , ३ कोणतेही फेविक्रील पर्ल कलर ,खराब सीडी ,गोल्डन ग्लीटर , ponds पावडरचा रिकामा डबा , शिल्पकार मोल्ड इट

४)डेेली आणि पार्टीवेेअर मेेकअप –
  सौ.पवित्रा प्रभू –  Pavitra Fashion Designers ,Beauty Parlour & Institute – sangli
https://narivishwa.com/wp/pavitra-fashion-designs-beauty-parlour-institute-sangli/

महत्वाच्या सूचना
१ – डेेली आणि पार्टीवेेअर मेेकअप  डेमो आहे तुम्हला काही नोट्स लागणार असतील तर  सोबत वही-पेन घेऊन यावे .
२ – ज्या महिला कार्यशाळेत प्रात्यशिक करणार नसतील त्यांनी नोट्स वहीत लिहून घ्यावे .
३ – कार्यशाळे साठी लागणारे  सर्व साहित्य स्वतः घेऊन यायचे आहे.

वेळ – ११ ते ५

स्थळ – हरिदास भवन , सीटी हायस्कुल , विसावा चाैैक  मार्ग , गावभाग , सांगली

कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी संपर्क करा.
०२३३-२३२१२६७ / ९१५६३३९७९४

 

1
2
3
4
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
20
21
22
23
previous arrow
next arrow

 

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp chat