Narivishwa Exihibition – 2018

नारीविश्वने महिलांंसाठी ३ दिवस प्रदर्शन व विक्री याचे आयोजन केले होते . प्रदर्शनाला सांगलीकरांनी  चांगला प्रतिसाद दिला .
प्रदर्शनामध्ये  प्रमुख  पाहुणे
१) अमृता खाडिलकर
२) मिसेस इंडिया  शूूभांगी शिंत्रे

नारीविश्व प्रदर्शनात

 • ७० स्टॉल
 • ५  खाद्य पदार्थचेे  स्टाॅॅल
 • महिलांसाठी  आणि त्यांच्यासाठी पालकांसाठी  खास कार्यक्रमांची रेलचेलप्रदर्शनात झालेले  कार्यक्रम
  १ ) हास्य योग – सौ . जया जोशी
  २) चित्रकला स्पर्धा – सौ . मृणाल नाटेेकर
  ३) झुम्बा डान्स – सौ . अर्पणा कागले
previous arrow
next arrow
Slider

 •  
 •  
 •  
 •  
 •   
 •  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp chat