Narivishwa Online Exhibition July 2021

महिला उद्योजिकांसाठी सुवर्ण संधी…

अजून आपण कोरोनाच्या विळख्यातून सुरक्षित नाही आहोत, कोरोना कितीही भयानक असला तरी आपण नुसते हातावर हात ठेऊन शांत बसू शकत नाही. तुमच्या हाताला बळ देण्यासाठी नारीविश्व घेऊन येत आहे आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी ऑनलाईन मार्ग ज्याद्वारे आपण ऑनलाईन माध्यमातून आपल्या संभावित ग्राहकापर्यंत पोहोचू शकता आणि आपला व्यवसाय वाढवू शकता.
ज्वेलरी । कपडे । खाद्यपदार्थ । मसाले । सरबते । आईस्क्रिम प्रिमिक्स आणि साहित्य । आयुर्वेदिक प्रोडक्टस
हेल्थकेअर प्रोडक्टस । ब्युटी प्रोडक्टस । गृहउपयोगी उतपादने | डेअरी प्रॉडक्ट्स । सजावटीचे साहित्यगिफ्ट आर्टिकल । रोपवाटिका व कंपोस्ट खत । किराणा, फळ व भाजीपाला । फायनान्शियल सेवा व सुविधा

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp chat