NariVishwa Reporter

नारीविश्व सर्वांच्या हितासाठी आणि समाज प्रबोधनासाठी आपल्या आसपास घडणाऱ्या चांगल्या-वाईट घडामोडीची दक्षता घेण्यासाठी वेबसाईट वर नवीन लिंक जोडत आहे ज्यामध्ये आपल्याला त्याची वाचा करता येईल आणि इतरांना त्याबद्दल अधिक माहिती देता येईल. याच बरोबर आपण काही समाज प्रबोधनाचे काही कार्य करत असाल तर त्याची पण माहिती प्रसारित केली जाईल. यामध्ये आपण सहभागी होऊन सुज्ञ नागरिक होऊ शकता.
माहिती देताना त्याच्या पुष्ठीकरता फोटो / व्हिडीओ द्यावा किंवा पुरावे द्यावेत म्हणजे आपल्या बातमीला जास्त प्रसिद्धी मिळू शकते.

कोणतीही बातमी / माहिती देताना कृपया पुढील गोष्टी ध्यानात घ्याव्यात.
१) माहिती सविस्तर असावी.
२) माहिती खरी असावी.
३) कोणालाही बदनाम / मानहानी करण्याचा उद्देश नसावा.
४) माहितीसाठी फोटो किंवा विडिओ असावा.
५) माहिती दुसर्याकडून मिळाली असेल तर सत्यता पडताळूनच माहिती पाठवावी.
६) एखाद्या नियोजित कार्यक्रमाची माहिती प्रसारित करायची असल्यास नियोजकांचा फोन / इमेल द्यावा लागेल.
७) सामाजिक कार्याची माहिती प्रसारित करण्यासाठी पैसे लागणार नाहीत.
८) माहिती / बातमी वेबसाईट वर पाठवल्यावर फोन (०२३३) २३२१२६७ करून सांगावे.
९) बातमी / माहिती देणार्यांनी स्वतःचे खरे नाव / फोन /इमेल देणे गरजेचे आहे अन्यथा माहिती प्रसारित केली जाणार नाही.
१०) संगणकावर मराठी लिहिता येत नसेल तर हस्थलिखित करून वोट्सअँप वर फोटो पाठवावा, ( मराठी / इंग्रजी / हिंदी ) माहितीचा स्वीकार केला जाईल. ( संगणक टंकलेखनाचे वेगळे पैसे घेतले जातील.)

 

I Am Reporter
Full name
for autority
For our contact purpose we are not miss-use your contact details
Need Title for your News
  •  
  •  
  •  
  •  
  •   
  •  
WhatsApp chat