Patriotic song

ऑनलाईन देशभक्तीपर गीत स्पर्धा
१५ ऑगस्ट २०२०, आपल्या स्वतंत्रदिनाचे औचित्य साधून नारीविश्व आणि जायंट ग्रुप पर्ल, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन देशभक्तीपर गीत स्पर्धा आयोजित केली आहे, या स्पर्धेचा उद्देश लहान मुले जी उद्याचं भवितव्य आहे यांच्यात देशाबद्दल प्रेम वाढावे आणि त्यांचे त्या कार्यामुळे समाजात कौतुक व्हावे आणि त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्चाहन मिळावे हा आहे. तरी या कार्यास सर्वानी उस्फुर्त प्रतिसाद द्यावा आणि आमच्या कार्याला प्रोत्चाहन आणि आपला पाठिंबा द्यावा हि नम्र विनंती.
सादर केलेला व्हिडीओ कृपया लाईक करून आपल्या ग्रुप मध्ये शेअर करावा हि विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp chat