Raksha Bandhan 2021

राखी पौर्णिमा स्पेशल २०२१
राखी पोर्णिमा म्हणजे ‘रक्षाबंधन’. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. हि आपली परंपरा आहे या परंपरेला प्रत्येक भावा -बहिणीला त्याच्या मानपसन्त खरेदी करता यावी आणि आपल्या नारीविश्व मधील महिला उद्योजकांना या मधून त्याचा व्यवसाय वृद्धिंगत करता यावा या साठी आम्ही या ऑनलाईन एक्सिबिशन चे आयोजन करीत आहोत तरी महिलांनी त्याचा व्यवसायाची माहिती देऊन या एक्सिबिशन मध्ये सहभागी होऊन लाभ घ्यावा

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp chat