Rakshabandhan माझा भाऊ माझा अभिमान
माझा भाऊ माझा अभिमान !
माझ्या नारीविश्व सर्व बहिणीसाठी राखी पोर्णिमे ( रक्षाबंधन ) निमित्त एक मस्त स्पर्धा घेऊन आलो आहोत.
यासाठी तुम्हाला राखी पौर्णिमेला तुमच्या भावासोबत एक छानसा फोटो काढायचा आहे त्यामध्ये तुम्ही आणि तुमचा भाऊ, राखी हे सर्व दिसणे अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर तुमच्या भावाबद्दल चार ओळी लिहून पाठवायच्या आहेत ज्या आम्ही सर्व फोटो नारीविश्वाच्या पेजवर प्रसारित करू आणि यातून ३ विजेते घोषित करू
लोकडाऊन असल्याने जर कोणाला भावाकडे जाता येत नसेल तर त्यांनी आपल्या भावासोबतचा फोटो आणि भावाबद्दल अभिमानास्पद वाटेल अश्या चार ओळी मातृभाषेत लिहाव्यात.
ह्या स्पर्धेचा मुख्य उद्देश भावाबद्दल असलेले प्रेम आणि आदर व्यक्त करणे आहे.
बक्षिसे
पहिल्या विजेते भावा बहिणीला
नक्षत्र ज्वेलरी यांच्याकडून नेकलेस आणि ब्रेसलेट
दुसऱ्या विजेते भावा बहिणीला
अस्मिता सलून अँड ऍकेडमी कडून पर्मनंट टॅटू (३ इंच )
तिसऱ्या विजेत्याला
हर वर्ल्ड कडून वेस्टर्न टॉप / कुर्ती
२ उतेजनार्थ जोडीला व सर्व विजेत्यांना
चैतन्य कुलकर्णी ( CK Photo & Video ) कडून १२’ x १८’ प्रत्येकी २ फोटो प्रिंट
या व्यतिरिक्त सहभागी प्रत्येक स्पर्धकाला आर्टीनेस्ट डिजिटल कडून
आकर्षक स्टेटस डिझाईन देण्यात येणार आहे.
फोटो पाठवायची अंतिम तारीख
७ ऑगस्ट २०२० दुपारी १२ पर्यंत
प्रवेश मूल्य रु. १००/- फक्त
अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी
सौ. शीतल कुलकर्णी ९१५६३३९७९४ ( गुगल पे )
Bank Details
Account Name : Artynest Digital
Bank Name / Branch : State Bank of India, Ganpati Peth, Sangli
Account No : 36740838307
ifsc code : SBIN0000471