Traditional Dress and Beauty Contests
श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे….
श्रावण महिन्यामध्ये मराठी सणांना सुरुवात होते. या सणानिमित्त प्रत्येकाच्या घरी महिलां आपल्या परिपरिक वेषामध्ये सुंदर वेष परिधान करून घरातले वातावरण प्रसन्न आणि आनंदित करीत असतात. यालाच जोड म्हणून आणि आपली परंपरा जपून ठेवण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात त्यांना प्रोत्चाहन देण्यासाठी नारीविश्व आणि जायंट ग्रुप पर्ल, सांगली यांनी पारंपारिक ड्रेस आणि सौंदर्य स्पर्धा आयोजित केली आहे.
स्त्री चे सौन्दर्य खुलवणारी
पारंपारिक ड्रेस आणि सौंदर्य स्पर्धा
कालावधी: २ ते २० ऑगस्ट २०२० (सर्वांसाठी)
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकास डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
संपर्क :
फेडरेशन ऑफिसर आणि पर्ल ग्रुप संस्थापक सौ. जया जोशी / ९८२२५९१६२५
अध्यक्ष, जायंट्स पर्ल ग्रुप, सांगली सौ. विशाखा कुलकर्णी / ९१५६३३९७९४